मार्क 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तेथे सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो त्या ठिकाणी चाळीस दिवस राहिला. तेथे वनपशूदेखील होते. मात्र देवदूत त्याची सेवा करत होते. Viz kapitola |