मीखाह 7:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण पुत्र आपल्या पित्याचा अनादर करतो, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध उठते— मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण पुत्र बापाला तुच्छ मानत आहे, मुलगी आपल्या आईवर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठली आहे; मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 स्वत:च्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही. मुलगी आईविरुध्द जाईल. सून सासूच्या विरोधात जाईल. Viz kapitola |