मीखाह 7:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका; आणि मित्रांवर विश्वास ठेवू नका. तुझ्या मिठीत असलेली स्त्रीबरोबर असतानाही, तुझ्या ओठांच्या शब्दांचे रक्षण कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सोबत्याचा भरवसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराजवळ निजणार्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कोणत्याही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नको. मित्रावरही विश्वास ठेवून राहू नको. तुझ्या उराशी जी स्त्री निजते तिला देखील काही सांगू नको, तू काय बोलतो त्या बद्दल सावध राहा. Viz kapitola |