मीखाह 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ते सर्पाप्रमाणे, भूमीवर सरपटणार्या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील आणि तुमचे भय बाळगतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ती सर्पाप्रमाणे धूळ चाटतील, पृथ्वीवरील सरपटणार्या प्राण्यांप्रमाणे ती आपल्या विवरांतून थरथर कापत बाहेर येतील, परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे ती भयकंपित होऊन येतील; ती तुझ्यापुढे भयभीत होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ते सापाप्रमाणे धुळ चाटतील, भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील, आणि ते तुझ्यामुळे घाबरतील. Viz kapitola |