मीखाह 7:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील, त्यांच्या सत्तेपासून वंचित राहतील. ते आपली मुखे हाताने झाकतील आणि त्यांचे कान बहिरे होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील, ती आपल्या तोंडावर हात ठेवतील, त्यांचे कान बहिरे होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील. Viz kapitola |