मीखाह 7:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “तुम्ही इजिप्तमधून बाहेर आलात त्या दिवसांप्रमाणे, मी त्यांना माझे चमत्कार दाखवेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्ये दाखवीन. Viz kapitola |