Online Bible

- Reklamy -




मीखाह 7:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 अश्शूरपासून इजिप्तच्या नगरांपर्यंत आणि मिसरपासून फरात नदीपर्यंत, समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि डोंगरांपासून डोंगरांपर्यंत, त्या दिवशी लोक तुझ्याकडे येतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्या दिवशी अश्शूर देशातून, मिसर देशातील नगरांतून, मिसर देशापासून फरात नदीपर्यंतच्या प्रांतांतून, दूरदूरच्या समुद्रतीरांहून व दूरदूरच्या पर्वतांवरून लोक तुझ्याकडे येतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्या दिवसात ते अश्शूर देशातून आणि मिसर देशापासून, फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून, दूरदूरच्या समुद्रतीरावरून व दूरदूरच्या पर्वताकडून लोक तुझ्याकडे येतील.

Viz kapitola kopírovat




मीखाह 7:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy