मीखाह 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? माझ्या विरुद्ध साक्ष दे. Viz kapitola |