मीखाह 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तो याहवेहच्या सामर्थ्याने, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाच्या वैभवात उठेल आणि आपल्या कळपाचा मेंढपाळ होईल आणि ते सुरक्षित राहतील, कारण तेव्हा पृथ्वीच्या टोकापर्यंतच्या लोकांना याहवेहची महानता कळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने, आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील; कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल. Viz kapitola |