Online Bible

- Reklamy -




मीखाह 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी तुझ्या देशातील शहरांचा नाश करेन आणि तुझे किल्ले उद्ध्वस्त करेन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन, तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुझ्या देशातील गावांचा मी नाश करीन आणि तुझे सर्व किल्ले पाडून टाकीन.

Viz kapitola kopírovat




मीखाह 5:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy