Online Bible

- Reklamy -




मीखाह 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात, “मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेन आणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वर म्हणतो, त्या काळी असे होईल की मी तुझ्याजवळ असलेले घोडे नष्ट करीन; तुझ्या रथांचा नाश करीन;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात असे होईल की, मी तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन आणि तुमचे रथ मोडून टाकीन.

Viz kapitola kopírovat




मीखाह 5:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy