मीखाह 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पण त्यांना याहवेहचे विचार माहीत नाहीत; त्यांना याहवेहच्या योजना समजत नाही, खळ्यातील पेंढ्यांप्रमाणे याहवेहने त्यांना गोळा केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पण त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत; कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत. कारण जशा पेंढ्या खळ्यात गोळा करतात तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे. Viz kapitola |