मीखाह 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पण आता पुष्कळ राष्ट्रे तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत. ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या, आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सीयोनेला पाहून निवोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत. ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो; आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होवोत.” Viz kapitola |