मीखाह 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 म्हणून तुमच्यामुळे, सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल. Viz kapitola |