मीखाह 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. तुम्ही त्यांच्या मुलांकडून माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रिया त्यांच्या सुखधामातून घालवता, त्यांच्या मुलांपासून माझे वैभव कायमचे हरण करता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरांतून काढून टाकता; त्यांच्या लहान मुलांपासून माझे आशीर्वाद काढून घेता. Viz kapitola |