मीखाह 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्यामुळे चिठ्ठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अहो श्रीमंत लोकांनो, म्हणून, आता चिठ्ठ्या टाकून प्रदेशात मोजमाप करेल, असा कोणी तुझ्यासाठी परमेश्वराच्या सभेत राहणार नाही.” Viz kapitola |