मीखाह 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 उठा, चालते व्हा! कारण हे तुमचे विश्रांतिस्थान नाही, कारण हे अशुद्ध झाले आहे, सर्व उपायांच्या पलीकडे, ते उद्ध्वस्त झाले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतिस्थान नव्हे; कारण अशुद्धतेने नाश, समूळ नाश होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ऊठा आणि चालते व्हा! कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते, ह्याकरणाने ही तुमची विसाव्याची जागा नाही. Viz kapitola |