मीखाह 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मारेशाहच्या रहिवाशांनो, मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. इस्राएलचे प्रतिष्ठित लोक अदुल्लामला पळून जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मोरेशेच्या रहिवासिणी, मी तुला दुसरा वतनदार आणीन; इस्राएलाचे गौरव अदुल्लामास येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, जे तुमचा ताबा घेतील. इस्राएलचे पुढारी अदुल्लामला येतील. Viz kapitola |