Online Bible

- Reklamy -




मीखाह 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यामुळे तू मोरेशेथ-गथला निरोपाची भेट देशील. अकजीब चे रहिवासी इस्राएलच्या राजांना फसविणारी ठरतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 म्हणून तुला मोरेशेथ-गथ सोडून जाताना देणगी द्यावी लागेल; अकजीबाची घरे इस्राएलाच्या राजांना फसवणारी होतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 म्हणून तू गथांतल्या मोरेश-गथला निरोपाचे नजराणे देशील; अकजीबची घरे इस्राएलाच्या राजाला निराश करतील.

Viz kapitola kopírovat




मीखाह 1:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy