मीखाह 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 लाखीशमध्ये राहणार्यांनो, वेगवान घोडे रथाला जुंपा. तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले, कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 लाखीशाच्या रहिवासिणी, रथास वेगवान घोडे जोड; सीयोनकन्येच्या पापाचा आरंभ तिच्यापासून झाला; कारण इस्राएलाचे अपराध तुझ्या ठायी आढळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप, लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती. कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते. Viz kapitola |