Online Bible

- Reklamy -




मत्तय 9:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 येशूंनी तो दुरात्मा त्याच्यामधून हाकलून लावला, तेव्हा त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “असा अद्भुत प्रकार इस्राएलात आम्ही कधीच पाहिला नव्हता.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली; तेव्हा लोकसमुदाय आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांस याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलामध्ये यापूर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नव्हते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 त्याचे भूत काढल्यावर मुका बोलू लागला, तेव्हा लोक आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलमध्ये असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 9:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy