मत्तय 9:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 ते बाहेर जात असताना, एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग ते तेथून जात असताना, पाहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मग ते दोघे तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या, भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 ते निघून जात असताना, पाहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणण्यात आले. Viz kapitola |