Online Bible

- Reklamy -




मत्तय 9:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 ते म्हणाले, “बाहेर जा. मुलगी मरण पावली नाही पण झोपली आहे!” हे ऐकून ते त्यांना हसू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 “वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तो म्हणाला, “वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 “वाट सोडा, मुलगी मेली नाही, ती झोपली आहे.” ते त्याला हसू लागले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 9:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy