मत्तय 9:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 येशू त्या सभागृहाच्या अधिकार्याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तिथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग येशू त्या अधिकार्याच्या घरात जाऊन पावा वाजवणार्यांना व गलबला करणार्या लोकसमुदायाला पाहून म्हणू लागला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 नंतर येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला तेव्हा अंत्यविधीसाठी आलेल्या पावा वाजवणाऱ्यांना व गलबला करणाऱ्या लोकांना पाहून येशू म्हणाला, Viz kapitola |