मत्तय 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कोणी कोर्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाहीत; कारण धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही; कारण नीट करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. Viz kapitola |