मत्तय 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 एकदा मत्तयच्या घरात येशू जेवायला बसला असता बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले होते. Viz kapitola |