मत्तय 8:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “प्रभूजी, आम्हाला वाचवा! आपण सर्वजण बुडत आहोत!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “प्रभो, आम्ही बुडत आहोत, आम्हांला वाचवा.” Viz kapitola |