मत्तय 8:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मग त्यांचे शिष्य होडीत बसून त्यांच्याबरोबर गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्यामागे चढले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 येशू तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. Viz kapitola |