मत्तय 8:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 येशूंनी उत्तर दिले, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला डोके टेकण्यासही जागा नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.” Viz kapitola |