Online Bible

- Reklamy -




मत्तय 8:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 येशू पेत्राच्या घरी आले, तेव्हा त्यांनी पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती असे पाहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी आहे, असे त्याने पाहिले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 8:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy