Online Bible

- Reklamy -




मत्तय 8:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 येशू डोंगरावरून खाली आले, तेव्हा मोठा लोकसमुदाय त्यांच्यामागे चालू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या.

Viz kapitola kopírovat




मत्तय 8:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy