मत्तय 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल असा तुम्हामध्ये कोण आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा Viz kapitola |