मत्तय 7:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला; ते घर कोसळले आणि त्याचा नाश भयानक होता.” Viz kapitola |