मत्तय 7:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्या मूर्ख माणसासारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो कोणी माझीही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो. Viz kapitola |