मत्तय 7:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो. Viz kapitola |