मत्तय 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा : ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. Viz kapitola |