मत्तय 6:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांच्यासारखे होऊ नका, तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत, हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणतो. Viz kapitola |