मत्तय 6:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत. Viz kapitola |