मत्तय 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा केली आहे, तशी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर Viz kapitola |