मत्तय 5:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल. Viz kapitola |