Online Bible

- Reklamy -




मत्तय 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 धन्य आहेत ते, ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे, कारण ते तृप्त केले जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.

Viz kapitola kopírovat




मत्तय 5:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy