मत्तय 5:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली, तर त्यात तुम्हाला असे कोणते मोठे श्रेय मिळणार आहे? जकातदारही तसेच करतात की नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हांला काय पारितोषिक मिळणार? जकातदारही तसेच करतात ना? Viz kapitola |