मत्तय 5:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 परंतु आता मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल कर. Viz kapitola |