मत्तय 5:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे ‘होय’ किंवा ‘नाही’ असावे; यापेक्षा अधिक त्या दुष्टापासून येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 उलट तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, असे असावे. ह्यापेक्षा जे अधिक, ते वाइटाकडून येत असते. Viz kapitola |