मत्तय 5:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पण मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेच्या दृष्टीने पाहतो, त्याने तिच्याबरोबर आपल्या अंतःकरणात आधीच व्यभिचार केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 परंतु मी तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहतो, त्याने त्याच्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे. Viz kapitola |