Online Bible

- Reklamy -




मत्तय 4:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आणि ताबडतोब त्यांनी नाव व आपला पिता यांना सोडून त्यांच्यामागे गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग लगेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 त्यांच्या वडिलांना तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 4:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy