Online Bible

- Reklamy -




मत्तय 4:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 4:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy