मत्तय 4:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तेव्हापासून येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 तेव्हापासून येशू त्याच्या संदेशाची घोषणा करू लागला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” Viz kapitola |