मत्तय 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने येशूला अरण्यात नेले. Viz kapitola |