मत्तय 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांनी पापे कबूल केल्यानंतर यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा केला जात असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते आपआपली पापे पदरी घेत असता, त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यांनी स्वतःची पापे कबूल करून त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. Viz kapitola |